Homeताज्या घडामोडीकेंदूर :-प्रतिनिधी केंदुर करंदी भागातील सामाजिक व राजकीय जाण असणाऱ्या नेतृत्व.. करंदी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र उर्फ राजाभाऊ भगवंत ढोकले (वय 56) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले… ते राजाभाऊ नावाने सर्व परिसरात परिचित होते. महाराष्ट्र शासन चासकमान कालवा सल्लागार समितीचे ते सदस्य होते . त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ दोन मुले ,नातवंडा, पतवंड असा परिवार आहे .करंदी गावचे माजी सरपंच शारदा ढोकले यांचे ते पती तर शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रवीण ढोकले यांचे वडील होत
केंदूर :-प्रतिनिधी केंदुर करंदी भागातील सामाजिक व राजकीय जाण असणाऱ्या नेतृत्व.. करंदी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र उर्फ राजाभाऊ भगवंत ढोकले (वय 56) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले… ते राजाभाऊ नावाने सर्व परिसरात परिचित होते. महाराष्ट्र शासन चासकमान कालवा सल्लागार समितीचे ते सदस्य होते . त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ दोन मुले ,नातवंडा, पतवंड असा परिवार आहे .करंदी गावचे माजी सरपंच शारदा ढोकले यांचे ते पती तर शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रवीण ढोकले यांचे वडील होत