तळेगाव ढमढेरे:-प्रतिनिधी
जुन्या पिढीतील कै. श्रीमती मंदोदरी रामकृष्ण ढमढेरे यांचे वृद्धप काळाने निधन. त्यांच्या पश्चात मुलगा ,मुलगी, नातवंड असा मोठा परिवार आहे. शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक व तळेगाव ढमढेरे चे माजी सरपंच श्री विश्वास काका ढमढेरे यांच्या त्या मातोश्री होत.


